Category सांस्कृतिक

बेकार युवक एकता संघटनेचा ४१वा वर्धापन दिन जोशात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : बेकार युवक एकता संघटनेचा ४१ वा वर्धापन दिन नुकताच चिंचपोकली मुंबई येथे संघटनेचे कार्यकर्ते संतोष सोहनी व विवेक हडपी यांच्या प्रयत्नांतून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरंग पुजारे, मिलिंद गावडे, गितेश केळबाईकर, संजय पाटकर, पुरुषोत्तम पुजारे यांनी…

खारेपाटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न, भारतरत्न डॉ.बाबाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त खारेपाटण पंचशील नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. पंचशील विकास…

मसुरे गावची सुपुत्री वैभवी पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान पुरस्कार जाहीर

वैभवी एस. एस. पी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीची विद्यार्थिनी मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावची कन्या आणि एस. एस. पी. एम. कॉलेज कणकवली हरकुळ या इंजिनिअरिंग कॉलेजची कॉम्प्युटर सायन्सची पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान…

आजगाव येथे ३० एप्रिल व १ मे रोजी रंगणार श्री राधाकृष्ण चषक सांगितिक महोत्सव

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना  व स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांचा संयुक्त उपक्रम कुडाळ (प्रतिनिधी) : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा आपल्या देशाचा अमुल्य असा ठेवा आहे. आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताने तर जागतिक संगीत पटलावर आपला ठसा उमटविला आहे. भौतिक सुखाबरोबरच आत्मिक…

विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच कला शेत्राकडे वळावे ; सॅड्रिक डिसोजा

खारेपाटण केंद्र शाळेत सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याच्या एकंदरीत सर्वांगीण विकासात शालेय शिक्षणा बरोबरच नृत्यकला देखील महत्वाची असून कला शेतत्राकडे देखील वळावे.असे भावपूर्ण उदगार झी मराठी टी व्ही वरील “एकापेक्षा एक ” डान्स पर्वातील अंतिम विजेते आणि प्रसिद्ध डान्स…

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बांदेवाडी श्री हनुमान मंदिर येथे ८६ वर्षाची परंपरा जोपासत बांदकर पार्टी व गावघर तर्फे ०६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त ०५ एप्रिल रोजी रात्री १०:०० पासून स्थानिक भजन(जागर) ०६ एप्रिल…

काशिविश्‍वेश्‍वर मंदिरात पार पडला राम जन्मोत्सव सोहळा…!

सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी…! कणकवली शहरातील वातावरण झाले भक्तिमय …! कणकवली (प्रतिनिधी) : ‘राम जन्मला गं सखे राम जन्माला…’ अशा जयघोषात श्री देव काशिविश्वेश्‍वर मंदिरात रामजन्मसोहळा पार पडला. हा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.…

श्री देव पाचोबा देवस्थानकडे रामनवमी उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देव पाचोबा देवस्थान येथे श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात 30 मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता सत्यनारायण पूजा संपन्न होणार असून दुपारी 12 ते 3 या…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्यमहोत्सव

संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश सावंत आणि समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढमध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन

error: Content is protected !!