होय, तुळशीदास रावराणे, मनोज रावराणेंनीच नवीन कुर्ली ग्रामपंचायत ला विरोध केला – अनंत पिळणकर

पत्रकार परिषदेत लोरे ग्रामपंचायत चे ठराव केले सादर कणकवली (प्रतिनिधी) : देवघर धरणग्रस्तांचे लोरे आणि फोंडाघाट माळरानावर पुनर्वसन झाले. 1989 पासून आमच्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आमचा गाव नाही आहे.नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष म्हणून गेली 14…








