प्रमोद जठार म्हणजे राणेशाही चे मांडलिकत्व घेतलेले रणछोड दास

शिवसेना ठाकरे गटाचे संदीप सरवणकर यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटा चे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांना खलनायक बोलले होते, त्यांना प्रतिउत्तर देताना माध्यमांना सांगितले की, “भाजपाचे हे रणछोड…








