वैभववाडी महोत्सव २०२४ निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन स्पर्धेला तालुक्यातील विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व नगरपंचायत वाभवे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैभववाडी महोत्सव २०२४ या तीन दिवशीय कार्यक्रमाला आज…








