Category वैभववाडी

मनसे पदाधिकारी दीपक पार्टे यांचा विहिरीत बुडून मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे सरदारवाडी येथील दीपक यशवंत पार्टे वय ५२ यांचा घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघड झाली. मयत पार्टे हे मनसेचे तालुका सरचिटणीस म्हणून काम करीत होते. त्यांचा पुतण्या मोहित…

प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी वैभववाडी नगरपंचायतीची व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्लास्टिक बंदीवर वैभववाडी नगरपंचायत ॲक्शन मोडवर आले असून प्लास्टिक पिशवी साठवणूक प्रकरणी वैभववाडी बाजारपेठेतील नऊ व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत 4 हजार 500 रुपयांचा दंड नगरपंचायतीने वसूल केला आहे. नगरपंचायतच्या धडक कारवाईमुळे सर्वांचेच भावे दणाले आहेत. वैभववाडी नगरपंचायतीचे…

माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क आहे – प्र.प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी

वैभववाडी (प्रतिनिधी) : म. प्र.शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. याप्रसंगी प्रा.एस.एन. पाटील यांनी मानवी हक्काची संकल्पना काय असते आणि मानवी हक्क नसेल तर काय होईल…

कुसूर विकास बौध्द मंडळचा धर्मांतर हीरकमहोत्सव उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुसूर विकास बौध्द मंडळ, मुंबई,स्नेहवर्धिनी महिला मंडळ (कुसूर) – मुंबई यांच्यावतीने धर्मांतर व मंडळाचा हीरक महोत्सव विविध उपक्रमाणे शिरोडकर हायस्कूल परळ मुंबई येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण…

भूईबावडा घाटातील बंद असणारी रात्रीची एस टी वाहतूक तात्काळ सुरु करण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकीकडे करूळ घाट गेले वर्षभर बंद आहे.तर गेल्या दोन महिन्यापासून भुईबावडा घाटातील एस टी बस वाहतूक सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठया गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अवजड…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत जय पेडणेकर व श्रेया सामंत विजेते.

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे  कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालयात आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटातून कणकवली महाविद्यालयाचा विद्यार्थी जय पेडणेकर तर मुलींच्या गटातून डॉन बॉस्को महाविद्यालय ओरोसची विद्यार्थिनी श्रेया…

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार : करुळ डोणावाडी येथील घटना

वैभववाडी (प्रतिनिधी) : बिबट्याच्या हल्ल्यात करुळ डोणावाडी येथील शेतकरी मोतीराम बाबू गुरखे यांची गाय मृत्युमुखी पडली आहे. गावात बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी मोतीराम गुरखे यांनी आपली जनावरे जंगलात चारण्यासाठी सोडली होती. त्यांची इतर सर्व जनावरे सायंकाळी घरी…

मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका ज्योती जयवंत पवार यांना “वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होताच ज्योती पवार यांचे तालुक्यात सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधान…

आंतरविद्याशाखीय परिषदा काळाची गरज – कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा अंतर्गत, (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने आयोजित दि.२९ नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवसीय “Innovations and Global Perspective on Humanities,…

५८ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. च्या निवासी कॅम्पला उत्साहात प्रारंभ

सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर निवासी कॅम्पचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : 58 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. चा 25 नोव्हेंबर ते 4 डिसेबर 2024 रोजी जिल्हा…

error: Content is protected !!