Category देवगड

उंडील ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता

ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची तुकाराम नर यांची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील उंडील ग्रामपंचायत क्षेत्रात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत अनियमितता झाली आहे. याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर नियमानुसार…

अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत कार्यकारीणी सदस्यपदी सिंधुदुर्गच्या डॉक्टर बापू भोगटे यांच्या नावाची घोषणा

चौके ( प्रतिनिधी ): कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत बैठकीत कोकण प्रांत कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारीणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-पावशी गावचे सुपुत्र आणि अस्सल गावरान मातीच्या ढंगाचे साहित्यिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या डॉ…

उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थी शाळेचे आधारस्तंभ.- व्हिक्टर डाॅण्टस

चौके (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला . यावेळी…

देवगड मधून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते,नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार

देवगड (प्रतिनिधी) : बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण  राणे  यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.याचे नियोजनाची आज आमदार संपर्क कार्यालय…

सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील सर्वच किल्ल्यांच्या संवर्धनकरिता विशेष प्रयत्न करणार – आमदार रविंद्र फाटक

आ.फाटक यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन देवगड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची स्थापना करण्यासाठी निवडलेला जिल्हा व त्यांनी स्वतः उभारलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या दोन्ही…

आंबे वाहतूक करताना पेण येथे एच.पी.गॅस गाडी आणि बोलेरो पिकअप मध्ये भीषण अपघात

विवाहिता ठार पती गंभीर जखमी ; दोघेही देवगड तारामुंबरी येथील देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथून वाशी मार्केट येथे आंबे घेवून जाणा-या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीचा मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा येथे एच्.पी.गॅस ट्रकला धडक देवून झालेल्या भीषण अपघातात…

देवगड पोलीस निरीक्षक बगळेंचा अवैध दारू विक्रेत्यांना दणका

मिठबाव, मुणगे, दहीबाव मध्ये गोवा बनावटीच्या दारूविक्रीवर देवगड पोलीस पथकांची छापेमारी देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलीसांनी मिठबांव,मुणगे व दहिबांव या विविध ठिकाणी गोवा बनावटीची दारु विक्री करीत असणा-या तिघांविरुध्द देवगड पोलीस ठाण्यामध्ये 65 ई दारुबंदी अधिनियम कायदयांतर्गत कारवाई करुन 4250 रकमेची…

स्पेक्टो मार्ट ऑप्टीकल्स ॲण्ड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिकचे जामसंडे येथे उदघाटन

देवगड (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हयात अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्पेक्टो मार्ट ऑप्टीकल्स ॲण्ड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक च्या ८ व्या शाखेचा शुभारंभ जामसंडे येथे हयुमन राईटस् असो. फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला,यावेळी हयुमन राईटस् असो. फॉर…

प्रा. सिद्धी कदम यांचे सेट पाठोपाठ नेट परीक्षेत सुयश

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुंबई विद्यापीठ संलग्न पुंडलिक आबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका सिद्धी दिलीप कदम उर्फ वैशाली सोमा तांबे यांनी युजीसी नेट या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत सुयश प्राप्त…

अवैध दारू विक्रीत्यांना देवगड पीआय बगळे यांच्यासह एलसीबी चा दणका

देवगड – मिठबांव कोटकामते येथे धाड टाकून १७ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू केली जप्त देवगड पोलीसांनीही देवगड भाटी येथे गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर केली कारवाई देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कोटकामते व मिठबांव या दोन…

error: Content is protected !!