Category सिंधुदुर्ग

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट

मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश निवडणूक प्रक्रियेत प्रशिक्षण महत्वाचे – जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये…

राणे – सामंत यांच्या कुडाळ मधील भेटीत नेमकं घडलंय काय ?

महायुती आढावा बैठकीकडे मंत्री सामंत यांची पाठ तर राणेंची सामंतांशी हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा किरण सामंत यांच्या उमेदवारीचा दावा पुन्हा प्रबळ सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत महायुती चा उमेदवार नेमका कोण असणार ? याचीच एकमेव खमंग चर्चा…

जिल्ह्यात 18 एप्रिल पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 18 एप्रिल…

भावनिकतेतून किरण सामंत यांचे ते ट्विट

संवेदनशील उमेदवारच करू शकतो जनतेचा विकास ; मंत्री उदय सामंत यांनी केली बंधु किरण सामंत यांची पाठराखण शिवसेनेचा उमेदवारीचा दावा कायम सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत यांनी काल ट्विट करत जी माघार घेण्याची भूमिका…

किरण सामंत यांची आधी रिंगणातून माघार ; थोड्याच वेळात ट्विट केले डिलीट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या मैदानातून शिवसेनेचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे ट्विट केले आहे. शिवसेनेकडून लोकसभेचा उमेदवार म्हणून किरण सामंत यांची प्रबळ दावेदारी होती. तशा हालचालीही सामंत यांच्याकडून सुरू होत्या. मात्र अचानक किरण सामंत…

किरण सामंतांच्याच गळ्यात लोकसभेची उमेदवारी ; रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदे शिवसेनेला

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अखेर महायुती च्या उमेदवारी ची माळ सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य उद्योजक किरण सामंत यांच्या गळ्यात पडली असून धनुष्यबाण या निशाणीवर किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मागील महिनाभर तळकोकणात महायुती चा उमेदवार कोण असणार…

युवा महाराष्ट्राभिमान सोहळ्याला ओव्हरफ्लो गर्दी

युवासेना मेळावा ठरतोय उच्चांकी गर्दीचा विनायक राऊत यांच्या विजयासाठी मविआ ची युवाशक्ती एकवटली सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मधील महालक्ष्मी हॉलमध्ये घेण्यात आलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग क्षेत्रातील युवासेनेच्या महाराष्ट्राभिमान मेळाव्याला ओव्हरफ्लो गर्दी झाली असून हॉल खचाखच…

सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी रु. एक कोटी एवढे कर्ज दिले होते सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र…

भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS), इस्रो (ISRO) देहरादून आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळविले उज्ज्वल यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऑगस्ट 2020 मध्ये सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हरकुळ बुद्रुक या संस्थेची आयआयआरएस (IIRS) आउटरीच नेटवर्कचे नोडल सेंटर म्हणून निवड झाली. संस्थेच्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिकस विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सुदूर संवेदन संस्थान (IIRS),…

त्या कार जळीत मागे लिकर माफियांचा हात ?

खात्यात सुरुय जोरदार चर्चा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अलीकडेच कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या मोठ्या खात्यातील अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या शाखेतील एका कर्मचाऱ्याची कार जळाली. शॉर्ट सर्किट ने कार जळाल्याची बातमी असली तरी ह्या बातमी मागील बातमी काही वेगळीच असल्याची चर्चा…

error: Content is protected !!