Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग रत्नागिरीत येत्या ३-४ तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले आहे.

नारायण राणेंना प्रचारसभेची गरज नाही , राणे निवडून आले आहेत – राजगर्जना

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धवने भाजपावर टीका केली असती काय ? ग्रीन रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून समर्थन ऍमेझॉन नंतर जगातील दोन नंबरचा प्रदेश कोकण, हॉटेल इंडस्ट्री ने कोकणविकास केवळ 6 महिन्यात मुख्यमंत्री राणेंनी सपाट्याने काम केले, 5…

मैत्री ,माणुसकी जपणारे राज ठाकरे

उद्धव ठाकरे विकृत वृत्तीचा माणूस कंबरेतून वाकता येत नाही, कसे गाडणार ? गाडण्याचा दम देऊ नका ;आम्ही कृती करणारे केंद्रीयमंत्री राणेंचा उद्धव ठाकरेंना सडेतोड गर्भित इशारा सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : दम बीम देणे काम तुमचे नाही. म्हणे आडवे…

मोदींचे हात बळकट करण्यासाठी राणेंना लोकसभेत पाठवूया – मंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : उणिधुनी काढून टोमणे मारायचे काम उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतल्या सभेत केले. पंतप्रधान मोदींमुळे आज देश विदेशात भारतीय जनतेला सन्मान मिळतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिलिटरी शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. लोकसभा ही…

गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत…

आडवा ये..तुला गाडूनच पुढे जातो

उद्धव ठाकरेंचा राणेंवर घणाघात मोदी शहांवर ठाकरी तोफ कोसळली इंडिया आघाडी सरकार आल्यावर जीएसटी करप्रणाली बदलणार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : बेअक्कली जनता पार्टी चे नेते अमित शहा नकली शिवसेना म्हणतात. बेअक्कली जनता पार्टी चे सरदार मला हिंदुत्वावर आव्हान…

प्राथमिक शिक्षक पतपेढीला विक्रमी नफा,सर्वांच्या सहकार्याचे फलित-अध्यक्ष नारायण नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरी या संस्थेला सन २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षात विक्रमी असा ७ कोटी 4 लाख रुपये एवढा नफा झाला आहे. या वर्षात सभासद संख्या कमी होऊनही अभ्यासू संचालक मंडळ, कार्यतत्पर…

खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा रघुकुल स्वरविहार संस्थेच्या वतीने सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचे संगीत विषयाचे शिक्षक संदीप पेंडूरकर सर याचा नुकताच शास्त्रीय…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील २८ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर (Qspider) या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इन्क्यूबेशन प्लेसमेंट साठी निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग च्या काँम्प्युटर विभागातील १६ विद्यार्थ्यांची आणि ए आय एम एल (AIML)विभागातील १२ अशा एकूण २८ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर (Qspider) या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इन्क्यूबेशन प्लेसमेंट साठी निवड झाली आहे. काँम्प्युटर विभागातून सिद्धेश…

नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने राणे देशभरात ठरले चेष्टेचा विषय…!! आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल… सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (पुर्वीचा राजापूर) लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभु यांसारख्या सुसंस्कृत व विद्वान उमेदवारांनी लोकसभेत…

error: Content is protected !!