नक्षञ कोकण काव्यसहल उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,भोसरी,पुणे ३९ वतीने “नक्षञ कोकण काव्यसहल २०२३”नुकतीच संपन्न झाली.दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कवी कवयिञींच्या प्रतिभेला कंगोरे पाडण्यासाठी,काव्यलेखनीला धार मिळण्यासाठी,प्रतिभेचा आविष्कार फुलविण्यासाठी या नक्षञ कोकण काव्यसहलीचे आयोजन करण्यात आले.कोकणातील निसर्ग,आंबा,फणस,नारळाच्या बागा आणि सुंदर समुद्रकिना-यांना भेट देत अतिशय उत्साहात…








