Category खारेपाटण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी गायक नाथा जाधव व जनिकुमार कांबळे यांना

सम्यक कोकण कला संस्थेचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हितवर्धक कला संस्था महाराष्ट्र (रजि.)मुंबई पुरस्कृत सम्यक कोकण कला संस्था रजि.या संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण रत्न पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्ध,फुले,शाहू,…

कुरंगवणे येथे गुरांचा गोठा आगीत जळून खाक

प्रकाश राजाराम पवार यांचे सुमारे १ लाख रुपयाचे नुकसान खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे पवारवाडी या गावातील शेतकरी प्रकाश राजाराम पवार यांच्या मालकीचा पवारवाडी येथे असलेला गुरांचा गोठा रविवार सकाळी अचानक ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत जाळून खाक झाला.…

शिडवणे येथील ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांनी साधला संवाद

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस दुरर्शेत्र अंतर्गत येणाऱ्या शिडवणे या गावात नुकताच सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी खारेपाटण पोलीस दूर शेत्राचे बीट पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांनी…

खारेपाटण जिजामाता नगर अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न

शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने सुमारे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून खारेपाटण जिजामाता नगर मधील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून नुकताच या कामाचा…

खारेपाटण पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध कारवाई

खारेपाटण मध्ये मटका तर नडगिवे गावात दारू धंद्यावर छापा टाकून मुद्देमाल केला जप्त खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण व नडगिवे या गावात खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे पोलीस अंमलदार चंद्रकांत माने यांच्या टीमने नुकताच येथील अवैद्यधंद्या विरोधात कारवाई करून मुद्देमाल जप्त…

निराधार, दु:खितांच्या सेवा सुश्रूषेतून जीवनातील खरा आनंद आणि समाधान मिळते – संदिप परब

कणकवलीतील वार्धक्याने जर्जर व निराधार आजोबा संविता आश्रमात दाखल संदिप परब यांनी रस्त्यावरच केली आजोबांची सेवासुश्रूषा खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब आणि त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांनी नुकतेच कणकवली येथील वार्धक्याने जर्जर आणि निराधार असलेल्या बाळू गणपत झोरे…

मजासवाडी डेपो जवळील निराधार अनोळखी महिलेला विरारफाटा समर्थ आश्रमात करण्यात आले दाखल

जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी घेतली निराधार महिलेची तात्काळ दखल खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मजासवाडी बस डेपो जवळ निराधार स्थितीत आढळून आलेली दक्षिण भारतीय अनोळखी महिला पदमा ( वय अंदाजे:५० ते ५५वर्षे ) हिला मेघवाडी…

सिंपन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून विजयी भव युवा पुरस्कारासाठी आवाहन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक, वैद्यकीय, उद्योजक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या होतकरु युवा मान्यवरांचा, सिंपन प्रतिष्ठान मुंबई, सिंधुदुर्ग संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘ विजयी भव युवा पुरस्कार ‘ देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सिंपन प्रतिष्ठानच्या…

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे मुलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीर संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था,पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत दि. ८ मार्च व ९ मार्च २०२५ ला विश्वासनगर, कुंडाणे येथे ‘मुलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात…

जीवन आनंद संस्था संचालित, पणदूर च्या संविता आश्रमात “समाज सेवा प्रशिक्षण” वर्गाचे आयोजन

दि. ४ मे २०२५ ते १८ मे २०२५ पर्यंत चालणार प्रशिक्षण वर्ग खारेपाटण (प्रतिनिधी) : कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन (केअर) संस्थे मार्फत १५ दिवसाचा निवासी समाज सेवा प्रशिक्षण वर्ग रविवार दी.४ मे ते १८ मे २०२५ या कालावधीत…

error: Content is protected !!