Category खारेपाटण

माणगाव दत्त मंदिरजवळील निराधार बांधव सुभाष सखाराम दुखंडे यांना संविता आश्रमाने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील मौजे माणगाव येथे दत्तमंदिर असून त्याठिकाणी अन्नछत्रही चालविण्यात येते. या अन्नछत्रात पोटाला अन्न मिळते म्हणून तालुक्यातील एक निराधार व्यक्ती सुभाष सखाराम दुखंडे (वयः६७) हे गेल्या दोन महिन्यापासून मंदिरात राहत होते.मात्र राहायला निवारा व अन्न मिळणे…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती या शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. प्रारंभी क्रांतिज्योती…

मराठा समाजाला कुणबी ऐवजी मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे – सूर्यकांत भालेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्याप्रमाणे स्वतंत्र मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे, सरसकट सर्वच मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नये अशी मागणी भाजपा खारेपाटण शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त…

खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १७ वा वर्धापन दिन संपन्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे – भालचंद्र मराठे खारेपाटण (प्रतिनिधी): संपूर्ण भारत देशात एकूण २८ कोटी इतके जेष्ठ नागरिक असून त्यांच्या सोयी सुविधांसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी केली असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष…

पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र च्या वसई विरार ता.अध्यक्ष सुरेखा कोकरे यांनी समर्थ आश्रमात केला वाढदिवस साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : पोलीस मित्र संघटना महाराष्ट्रच्या सक्रीय कार्यकर्त्या व वसई विरार तालुका अध्यक्ष सुरेखा कोकरे यांनी त्यांचा वाढदिवस नुकताच जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमात मित्र मंडळींसह साधेपणाने साजरा केला.जीवन आनंद संस्थेने विरार रेल्वे स्टेशनला दि.१६ डिसेंबर,२३ रोजी आयोजीत केलेल्या…

श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान लढ्यास मिळाले यश

राज्यात चौथ्या महिला धोरणास हिवाळी अधिवेशनात मंजुरी बाळाच्या नावा सोबत वडीलांच्या नावा आधी आईचे नाव लावण्याचा झाला निर्णय खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान मोहिमेस यश मिळले असुन महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी मुलां मुलींच्या नावा…

तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कणकवली तालुक्यातील तळेरे प्रभाग स्तरीय बाल,कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार,समूह गान व समूह नृत्य स्पर्धेत जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात घवघवित यश संपादन केले…

खारेपाटण हायस्कूल चा एन सी सी कॅडेट अथर्व जाधव याची केरळ येथील ट्रेकिंग कॅम्प साठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालया खारेपाटण या हायस्कूलच्या इयत्ता नववीत शिकणारा ५८ – महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी.- ज्युनियर डिव्हिजनचा कार्पोरल अथर्व ऋषिकेश जाधव याची केरळ येथे दि.२२ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित…

खारेपाटण येथे सकल मराठा समाजाची बैठक संपन्न

खारेपाटण विभगातील २५ सदस्याची कोअर कमिटी स्थापन अध्यक्षपदी रमाकांत राऊत यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असतानाच आपल्या न्याय हक्क मागणीसाठी व मराठा समाजाच्या प्रगतीसाठी खारेपाटण पंचक्रोशीतील सकल मराठा बांधवांची नुकतीच…

स्वातंत्रसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांचा १४ वा स्मृती दीन खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम, तसेच वरिष्ठ महाविद्यालय, शिशुविहार व प्राथमिक विभाग या प्रशालेचे संस्थापक स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची १४…

error: Content is protected !!