खारेपाटण केंद्र शाळा क्र.१ च्या वतीने स्वच्छता मोहीम

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ च्या वतीने आज रविवारी शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून “एक तारीख एक तास ” – स्वच्छ भारत अभियान उपक्रमात सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला.…