Category खारेपाटण

जागतिक बेघर दिनी कार्व्हर डे नाईट शेल्टर कडून गरजू बेघर निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या मुंबई सांताक्रुज येथील कार्व्हर डे नाईट शेल्टरच्या माध्यमातून दि. १०आँक्टोबर – २०२३ रोजी जागतिक बेघर दिनी वाकोला ब्रीज येथे गरजू बेघर निराधार नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी समाज विकास अधिकारी…

खारेपाटण येथील बाळ गोपाळ सार्वजनिक मित्र मंडळाच्या गणपतीचे थाटात विसर्जन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने खारेपाटण शिवाजी पेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे अर्थात खारेपाटण राजाचे काल सोमवार दि.९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी उशिरा थाटामाटात ढोलताशांच्या गजरात…

खारेपाटण वीज उपकेंद्रात आग

खारेपाटण सह देवगड, कणकवली,राजापूर तालुक्यातील काही गावाचा वीज पुरवठा झाला होता बंद खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश गावांना वीज पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या अशा खारेपाटण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या २२०/१३२ के.व्ही. वीज पुरवठा केंद्रात आज रविवारी…

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित नवरात्रौत्सव उस्तव कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध आकर्षक बक्षिसे खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील झुंजार मित्र मंडळ खारेपाटण यांच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रोत्सव उस्तव मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात येत असतो.दरम्यान यंदा नवरात्रोत्सव उस्त्वाच्या पार्श्भूमीवर खारेपाटण शिवाजीपेठ येथे नुकतेच मंडळाच्या नवरात्रोत्सव उस्तव…

भास्कर काकड यांना सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान

भास्कर काकड यांनी जेष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्याबद्दल करण्यात आला त्यांचा गौरव खारेपाटण (प्रतिनिधी): पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भास्कर काकड यांनी जेष्ठ नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून नुकतेच त्यांना गौरविण्यात आले असून भास्कर यांचेसह अन्य चार संस्थाचे…

खारेपाटण येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रथमच २१ दिवसांनी होणार गणपतीचे विसर्जन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील “खारेपाटणचा राजा ” म्हणून प्रसिद्ध असलेला खारेपाटण सार्वजनिक गणेश उस्तव मंडळाचा गणपती यंदा प्रथमच २१ दिवसानी विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक व बाळ गोपाळ मित्र…

खारेपाटण ग्रामपंचायतच्या वतीने कणकवली गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे अभिनंदन

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अरुण चव्हाण यांची कणकवली गटविकास अधिकारी (उच्च स्तर वर्ग – १ ) पदी नुकतीच बढती मिळाल्याबद्दल कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी पं.स. कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेऊन खारेपाटण सरपंच प्राची…

प्रकाश अर्जुन बाचरे या निराधार रंगकाम कारागीराला मिळाला संविता आश्रमचा आधार

इतरांची घरं रंगवणारा माणूस कणकवलीत जगत होता निराधार जीवन खारेपाटण (प्रतिनिधी): आयुष्यभर इतरांची घरं रंगवून त्यांच्या जीवनात रंग भरणारे, आनंद निर्माण करणारे एक कारागीर मजूर प्रकाश अर्जुन बाचरे (वय वर्षेः ५९) हे आयुष्याच्या संध्याकाळी कणकवली शहरात निराधार जीवन जगत असलेले…

खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यांची स्वच्छता

फोंडा आय टी आय कॉलेज व दुर्गवीर प्रतिष्ठान चा मोहिमेत सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील इतिहासकालीन नोंद असलेल्या खारेपाटण किल्ल्याची व येथील प्राचीन दुर्गादेवी मंदिराची नुकतीच फोंडाघाट आय टी आय कॉलेज चे विद्यार्थी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने…

आरोहन व जे.एस.डब्ल्यू फाऊंडेशन द्वारा जव्हार येथे तालुकास्तरीय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): राष्ट्रीय पोषण महिन्याचे औचित्य साधून कुपोषण निर्मुलनासाठी रानभाज्यांचे योगदान व ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी याविषयी जन-मानसामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘आरोहन’ संस्था व जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार येथे नुकतेच तालुकास्तरिय रानभाजी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात…

error: Content is protected !!