मिलिंद चिंचवलकर यांच्या “दृष्टीक्षेप ” या लेख संग्रहाचे दि. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे प्रकाशन

मिलिंद चिंचवलकर हे आंबेडकरी चळवळीचे विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंचवली या गावचे सुपुत्र असलेले आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, विश्लेषक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद भिकाजी कांबळे चिंचवलकर यांचे दैनिक, साप्ताहिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेले विविध वैचारिक,…








