Category खारेपाटण

खारेपाटण येथे रोटरी क्लबची स्थापना करण्यात येणार

“रोटरी मुळे तुमच्या शहराला एक वेगळी ओळख निर्माण होईल.” – संजय रावराणे खारेपाटण (प्रतिनिधी) : “रोटरी क्लबच्या माध्यमातून एका जागतिक दर्जाच्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेशी तुम्ही एक रोट्रियन म्हणून आपोआप जोडले तर जालच. त्याच बरोबर रोटरी क्लबच्या स्थापनेमुळे तुमच्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच बौद्ध समाजाच्या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात येणार

तथागत पतसंस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संकल्प – अरविंद वळंजू अध्यक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधवांच्या शनिवारी सिंधुदुर्ग नगरी येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या संयुक्त सहविचार सभेत सर्व समाजाला संघटित करून सर्व समावेशक अशी बौद्ध समाज…

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी): टेनिस क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने दी. १७ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२३ रोजी फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,जाधववाडी रोड, धाराशिव येथे ५ वी सतरा वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये…

शिक्षण सहसंचालक अनिता कडू मॅडम यांचे खारेपाटण शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेजला सदिच्छा भेट

सोबत सिंधुदुर्ग माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आवटी मॅडम यांचीही उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेला पुणे शिक्षण संचलनालय कार्यालयातील शिक्षण…

खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ आगस्ट २०२३ रोजी

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावच्या खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दी.२९ आगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या सभगृहात संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार…

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी मध्ये मायक्रो ए टी एम सेवा सुरू

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पहील्या मायक्रो ए टी एम सेवेचा मान खारेपाटण सोसायटीला खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेने नुकतीच मायक्रो ए टी एम सेवा कार्यन्वयीत केली असून या सेवेचा पहिला बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

भोमवाडीतील मानसिक रूग्ण महिला संविता आश्रमात दाखल

भोमवाडी ग्रामपंचायत मार्फत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी महिलेला आश्रमात केले दाखल खारेपाटण (प्रतिनिधी): आजगाव भोमवाडी वरचावाडा ता.सावंतवाडी येथील मानसिक आजारी महिला श्रीम.फेल्सियान डायगो डिसोजा (वयः६३) यांना नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात सुरक्षा आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.…

खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश

जिल्ह्यात रिक्त असलेली पोलीस पाटील पदे तात्काळ भरणार खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाबाबत सातत्याने आवाज उठवीत उपोषण करण्याचा तसेच झोप काडू आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. राऊत…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा येथे वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ ला देण्यात आलेल्या १२५ लीटर वॉटर प्युरिफाय चे उद्घाटन नुकतेच खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते फित कापून केंद्र शाळा खारेपाटण…

खारेपाटण गट विकास सेवा सोसायटी येथे कॉमन सर्व्हिस सेंटरचे उद्घघाटन संपन्न

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची विशेष उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेच्या कॉमन सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते खारेपाटण सोसायटीच्या…

error: Content is protected !!