Category आचरा

प्रवेशोत्सवाने चिंदर सडेवाडी शाळा गजबजली…!

विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत ; मोफत पाठ्यपुस्तके वितरण ; शाळा परिसरात करण्यात आले वृक्षारोपण आचरा (प्रतिनिधी) : राज्यातील शाळा आजपासून गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत तसेच सर्व विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त स्वागत सर्वत्र करण्यात आले. मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळा येथेहीप्रवेशोत्सव…

आचरा पोलीस स्टेशन चे सुनील जाधव यांची निरीक्षक पदी बढती !

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली असून मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बढती बद्दल आचरा पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश…

आपला सिंधुदुर्ग न्यूज इफेक्ट

चिंदर जल जीवन मिशन अंतर्गत सर्व कामांची होणार त्रयस्थ तांत्रिक तपासणी ग्रामीण पाणी पुरवठा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता यांनी घेतली तात्काळ दखल आचरा (विवेक परब) : जल जीवन मिशन चिंदर निकृष्ट कामांबाबत चिंदर तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर यांनी चिंदर ग्रामपंचायतला संबंधित…

चिंदर येथील जयश्री बाबुराव तावडे यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील रहिवाशी जयश्री बाबुराव तावडे यांचे बुधवार दिनांक 12 जून रोजी राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षाच्या होत्या. त्याच्या पश्चात सहा मुली, एक मुलगा, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ठ रंगकर्मी…

विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या आचरा ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा आचरा (प्रतिनिधी) : आचरा गावात सबस्टेशन असूनही वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा ग्रामस्थांनी सोमवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत…

यशस्वी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार…..!

वेंगुर्ले ( प्रतिनिधी ): भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी कारकीर्दीत पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ निशाणीचा खासदार नारायणराव राणे साहेबांच्या रुपाने निवडुन आल्याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रभाकर सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील लोकांनी…

श्रावण येथे एस टी बसचा भीषण अपघात….!

सुदैवाने जीवितहानी टळली अठरा प्रवासी किरकोळ जखमी ड्रायव्हरला जबर मार स्टेरिंग राॅड तुटल्याने अपघात आचरा (विवेक परब) : आचरा बंदर ते कणकवली पर्यंत जाणारी बस क्र. एम. एच. २० बी. एल. १२०६ ही बस ड्रायव्हर ए. एम. बुटाले वय ४२…

जनतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मानाचा मुजरा….!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने शहरातील माणिक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, छत्रपती…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय कोकण विकासाला नवंसंजीवनी देणारा :- विष्णू (बाबा)मोंडकर भाजपा जिल्हा प्रवक्ते सिंधुदुर्ग…!

आचरा (प्रतिनिधी) : कोकण विकासाठी गेले 30 वर्षापेक्षा कार्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय असून या विजयामुळे कोकण विकासाला नवसंजीवनी मिळेल यात शंका नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र…

डॉ. प्रमोद कोळंबकर यांना राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित !

आचरा (विवेक परब) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी तर्फॅ आचरा पिरावाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अनेक वर्षे वैद्यकीय सेवा करणारे डॉ. प्रमोद कोळंबकर यांना “राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” देऊन नुकतेच…

error: Content is protected !!