Category फोंडाघाट

फोंडाघाटमध्ये जिल्हाप्रमुख संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस आज फोंडाघाट येथे अत्यंत जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८:३० वाजता फोंडाघाट विकास सेवा सोसायटी लिमिटेडच्या नूतन बांधकामाचे भूमिपूजन संजय आग्रे व संजना संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न…

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेची भरारी कौतुकास्पद – चार्टर्ड अकाउंटंट श्रीकांत उर्फ भाऊ वैद्य

तळकोकणातील जेष्ठ सी ए भाऊ वैद्य यांची वैश्य समाज पतसंस्थेच्या प्रधान कार्यलयास सदिच्छा भेट फोंडाघाट (प्रतिनिधी) : ठेवी, कर्जपुरवठा, कर्जवसुली यांची सांगड घालून ग्राहकांचे हित प्रथम या तत्वानुसार कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचे भविष्य उज्वल आहे. ठेवी,…

फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटीच्या “नूतन इमारत” बांधकामाचे भूमिपूजन ४ सप्टेंबर २४ रोजी

सरपंच संजना आग्रे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे यांची प्रमुख उपस्थिती ! शेतकरी-सभासद-ग्राहक-ग्राहक यांनी उपस्थित रहावे असे चेअरमन राजन नानचे यांचे आवाहन फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लिमिटेड फोंडाघाट या संस्थेच्या नियोजित “नूतन इमारत” बांधकामाचे भूमिपूजन बुधवार ४…

गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी ; ग्रामस्थांची आग्रही मागणी.

देवगड- निपाणी मार्गावरील खड्ड्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी – संतोष टक्के अन्यथा सर्वपक्षीय उग्र आंदोलनाचा इशारा… फोंडाघाट (प्रतिनिधी) : जुलैपासून संततदार पावसामुळे वीज- रस्ते आणि विविध योजनांची केलेलीं कामे यातील ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या उन्हाळी कामांचे पितळ उघडे पडले आहे .निधीचा…

फोंडाघाट महाविद्यालयाची एकांकिका “जापसाल” लक्षवेधी !

मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या एकांकिका स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयाची पदार्पणातच आश्वासक वाटचाल फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित ५७ व्या युवा महोत्सवातील मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी दिनांक ३०,व ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयात पार पडली.या स्पर्धेतील अंतिम…

कोकणच्या प्रवेशद्वारावर फोंडाघाट मध्ये जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांचे कोकणच्या प्रवेशद्वारी ,फोंडाघाट बाजारपेठेत रात्री उशिरा मोठ्या उत्साहाने, फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. येथील मराठा समाजाचे स्थानिक नेते राजू पटेल, राजू रावराणे, पिंटू पटेल यांनी जरांगे…

व्यसनमुक्तीच्या रक्षाबंधनात फोंडाघाट एस.टी. स्टँड मधील रिक्षाचालक – एक स्तुत्य आणि मार्गदर्शक उपक्रम !

रिक्षा व्यावसायिकांनी व्यसनमुक्तीच्या प्रचाराचा केला संकल्प जि. प. समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य- शाखा सिंधुदुर्ग यांचे विद्यमाने आयोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज समाजामधील प्रत्येकासमोर मोठी प्रलोभने आहेत.कोणताही विचार न करता माणूस त्यांच्या आहारी जाऊन, उदासीनतेच्या –…

हिंदुस्थानात भगव्या ध्वजाचे महत्व आणि हिंदू धर्माच्या जनजागरणासाठी स्वातंत्र्यदिनी फोंडाघाट मध्ये पदयात्रा !

श्री शिवशंभो सामा. कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कणकवली तर्फे फोंडाघाट मध्ये जल्लोषात आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, फोंडाघाट येथे “हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रे” चे आयोजन करण्यात आले होते. भगवान प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, ज्ञानोबा, तुकोबाराय…

नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या उपोषणातील सर्व मागण्या मान्य

प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नवाळे आणि कार्याध्यक्ष हरेश पाटील यांची माहिती फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली गावच्या प्रलंबित मागण्या न्याय मार्गाने शासन दरबारी मांडून त्यावर ठोस निर्णय मिळविण्याकरिता नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने व नवीन कुर्ली गावातील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्याने…

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन, सर्वांनी सुराज्य भारताचे स्वप्न साकारावे-सरपंच संजना आग्रे.

शाळेतील मुलांच्या वक्तृत्वातून विविध पैलू वर भाष्य ! उपस्थित अंतर्मुख फोंडाघाट मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : पावसाने ओढ दिल्याने भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन फोंडाघाट पंचक्रोशीत उत्साहात संपन्न झाला. फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतच्या आयोजनातून केंद्रशाळा फोंडा नंबर १ च्या…

error: Content is protected !!