Category मनोरंजन

दिशम परब, साक्षी परब, सीमा चव्हाण, पूर्वी गावडे ठरले सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टारचे विजेते

कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास अकॅडमी कुडाळ आणि आळवे फरसाण स्वीटस् प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार ची फायनल मराठा समाज हॉल कुडाळ येथे पार पडली. डान्स रिॲलिटी शो च्या धर्तीवर झालेली ही स्पर्धा जिल्ह्यातील नवीन नृत्य कलाकरांसा साठी…

अन् रविवारीही वाजली शाळेची घंटा !

राष्ट्रगीत, प्रार्थना आणि दिपप्रज्वलन करून काळसे हायस्कूल आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास प्रारंभ चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदीर काळसे माजी विद्यार्थी सेवा संस्था मुंबई या संस्थेच्या १५व्या वर्धापनदिनानिमित्त आज काळसे हायस्कूल येथे आज ३० एप्रिल रोजी आयोजित आजी माजी…

श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे १०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे प्रतिवर्षीप्रमाणे वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ४ ते ६ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी ९ ते १०…

गडनदी पुलावरील एलईडी स्वागत कमान ठरणार लक्षवेधी

कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारली कमान जानवली पुलावरही लवकरच स्वागत कमान उभारण्यात येणार कणकवली (प्रतिनिधी) : राज्यात विविध उपक्रमांतर्गत व कर वसुलीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कणकवली नगरपंचायत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. शहरात विविध उपक्रम…

कलमठ ग्रामपंचायतचा समर कॅम्प

बालस्नेही गाव संकल्पांतर्गत उपक्रम समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून २ दिवस चालणाऱ्या या कॅम्पमध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन…

वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मान

कणकवली (प्रतिनिधी): मालवणी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा काल दि 10 एप्रिल २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२१ या वर्षीचा नाटक विभागा करिता दिला जाणारा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना प्रदान करण्यात आला.…

देवबाग येथे १२ एप्रिलला “महानिद्रा”नाटक

मालवण (प्रतिनिधी): देवबाग येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिना निमित्त १२ एप्रिल रोजी रात्रौ १० वाजता श्रीमाऊली प्रतिष्ठान पाट पंचक्रोशी यांचे रामकृष्णहरि प्रकाशित,लंबोदर प्राॅडक्शन मुंबई प्रस्तुत, विनय केळुसकर लिखित व दिग्दर्शीत दोन अंकी नाटक “महानिद्रा” होणार आहे. या नाटकाची निर्मिती…

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

कणकवली (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीदिनी कसवण बौद्धवाडी येथे दि. १४ एप्रिल, २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे. यात एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

दशावतारी नाट्यमहोत्सवाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ

संदेश सावंत- समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दशावतारी नाट्य महोत्सवाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 7 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला व होम मिनिस्टर स्पर्धेचा निकाल जाहीर

सिनेतारका पूजा सावंत हिची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ सांगवे येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त…

error: Content is protected !!