Category राजकीय

ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा गटाचे शिवसैनिक भाजपात

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओसरगाव गवळवाडी येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते सदानंद मोरे, शिवराम मोरे, गणेश मोरे, प्रमोद मोरे, प्रभाकर देसाई, विनोद देसाई, प्रथमेश देसाई, अतुल मोरे, रवी बंटीवरडार,…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उद्या राजापूरमधून देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार !

राजापूर राजीव गांधी मैदानावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आवाहन कुडाळ (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय कार्यसम्राट उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी राजापूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…

हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठामध्ये पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : खा विनायक राऊत यांच्या कनेडी येथील झालेल्या प्रचारसभे दरम्यान हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्ते प्रशांत रासम, किशोर कासले, भाई दळवी, वेदांत परब, नंदादीप रासम यांनी खा. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या…

रत्नागिरी सिंधुदुर्गातील रस्ते तुमच्या बापजाद्यांनी विकत घेतलेत काय ?

विनायक राऊत यांचा नारायण राणेंना टोला रत्नागिरी (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे जर रत्नागिरीत येऊन आमच्या नेत्यांबद्दल बोलले तर परत जाण्याचा रस्ता मी दाखवेल ह्या नारायण राणे यांच्या वक्तव्यवर विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते काय तुमच्या बापजाद्यांनी विकत घेतलेत…

प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा नारायण राणे यांचा कुटील डाव – खासदार विनायक राऊत

रत्नागिरी हरचेरी – नाचणे जि प मतदारसंघात राऊतांचा झंझावात रत्नागिरी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडीचे आधीकृत उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज गुरुवार दिनांक 25-04-2024 रोजी हरचेरी व नाचणे जिल्हापरिषद गटाचा मेळावा बालाजी मंगल कार्यालय, नाचणे,…

खारेपाटण मध्ये महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार दि.२५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.००…

इको सेन्सिटिव्ह पडवे माजगाव मधील मायनिंग ला महसूल चा आशीर्वाद – परशुराम उपरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेल्या पडवे माजगाव सारख्या गावात महसूलच्या कृपा आशीर्वादाने मायनिंग उत्खनन सुरू आहे. हा हा न्यायालयाचा अवमान आहे यामध्ये महसूल चे हात ओले झाले आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर्णी आज येथे केला.…

राणेंच्या प्रचारासाठी भाजपाचे स्टार प्रचारक मैदानात

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभा कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे देशभरातील स्टार प्रचारक रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

देवेंद्र फडणवीस राणेंच्या प्रचाराला मैदानात

उद्या 26 एप्रिल रोजी राजापुरात जाहीर सभा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार असून उद्या 26 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता राजापूर येथे राजीव गांधी मैदानात जाहीर…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला दीपक केसरकरांचा अपशकुन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटीसाठी सावंतवाडी शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने वेत्ये येथे ते हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी आमची मागणी होती. ती वेळेत पूर्ण झाली असती तर ऐव्हाना हॉस्पिटल उभे राहीले असते. मात्र उध्दव ठाकरेंकडे खोट्या तक्रारी करुन त्या शुभकार्यात अपशकुन…

error: Content is protected !!