Category राजकीय

खारेपाटण, शिडवणे, कुरंगवणे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला सुरुवात

जिल्हा प्रमुख -संदेश पारकर, उपतालुका प्रमुख-महेश कोळसुलकर माजी विभाग प्रमुख -दया कुडतरकर यांच्या उपस्थितीत प्रचार सुरु खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराची खारेपाटण विभागात…

खारेपाटण – वायगणी ताम्हणकर वाडी येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा घरोघरीं प्रचार…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या वायगणी या गावातील ताम्हणकरवाडी येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचा प्रचार भाजप पक्षाचे सुपर वॉरियर्स रमाकांत राऊत व शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत घर टू…

कणकवली येथे उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भव्य जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दि. ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालया‌ समोरील…

खा. विनायक राऊत विजयाची हँट्रिक करतील- आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांचा विश्वास !

आचरा (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोर धरतं आहे. महाविकास आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारात आचरा विभागाने ग्रामपंचायत सदस्य तथा आचरा विभाग महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आघाडी घेतली आहे. डोअर टू डोअर…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार? बडा नेता भाजपात जावून राज्यपाल होणार ?-प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्ब

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार हेच सिद्ध करत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या मोठ्या फुटीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही महत्त्वाच्या पक्षांमध्ये विभाजन झालं. यानंतर…

संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार – खा. अशोक नेते

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण…

संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण…

अंडर करंट ! किरण सामंतांच्या कार्यकर्त्यानी संपर्क कार्यालय बॅनर वरून हटवली उदय सामंतांची छबी

खासदारकी ची उमेदवारी न मिळाल्याचा असंतोष होतोय उघड रत्नागिरी (प्रतिनिधी) : उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी चिंदर भगवती-माऊली देवी चरणी साकडे !

भाजप महायुतीच्या प्रचारचा जोरदार शुभारंभ ! आचरा (प्रतिनिधी) : भाजप महायुती रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघांचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा प्रचार सर्वत्र चालू आहे. चिंदर येथील जागृत देवस्थान भगवती-माऊली चरणी श्रीफळ ठेऊन नारायण राणे यांच्या मोठया विजया साठी साकडे घालून…

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला नडगिवे येथे सुरुवात

खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराची सुरुवात आज बुधवारी नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथून करण्यात आली. भाजपा खारेपाटण विभागाच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री…

error: Content is protected !!