Category क्राईम

रानडुक्कराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील फोंडाघाट येथील आरोपीना जामीन मंजूर

ऍड. मिलिंद सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : रानडुक्कराचे मांस विक्रीच्या गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ येंडेआणि चंद्रकांत शिरवलकर यांची कणकवली न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फोंडाघाट येथे रनडुकराचे मांस…

वेश्याव्यवसाय चालविल्याच्या गुन्ह्यात अश्रफअली मुजावरचा जामीन नामंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील हॉटेल वामन मध्ये बेकायदेशीर कुंटणखाना चालविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफअली मुजावर ( रा. पिराचा दर्गा, वेंगुर्ले ) याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी…

वादग्रस्त मुस्लिम युवकाला घरात घुसून भाजपा पदाधिकाऱ्यांची मारहाण

त्या मुस्लिम युवकाकडूनही भाजपा पदाधिकाऱ्यांना मारहाण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या चेंबूर येथील स्थायिक ( मूळ वरवडे मुस्लिमवाडी ) येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडे येथील घरात घुसून…

खुनाच्या गुन्ह्यात आरोपी किशोर पवार चा जामीन अर्ज नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके याचा मुणगे मशवी रोडवर खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी किशोर परशुराम पवार ( रा कुंभारमाठ, मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश…

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटीलचा जामीन नामंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन पीडित युवतीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटील ( वय 23 , रा.सटवाडी, आंबेगाव, ता. सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला.…

देवगडच्या माजी नगरसेवकाचा चिरंजीव भाड्याने चालवत असलेल्या रिसॉर्टवर पडली होती पोलिसांची धाड

जुगार खेळत असताना पकडले होते अनेकांना रंगेहाथ ; पोलीस कारवाईवेळी तो माजी नगरसेवकही उपस्थित असल्याची चर्चा कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी पोलिसांनी दाजीपूर ओलवन येथे 31 डिसेंबर रोजी जुगारावर टाकलेल्या छाप्यावेळी देवगड नगरपंचायत चा माजी नगरसेवक उपस्थित असल्याचा अजब “योगायोग” जुळून…

दाजीपूर मधील होम स्टे मध्ये जुगारावर पोलिसांची धाड

फोंडाघाट, सावंतवाडी, कुडाळ मधील जुगारींवर गुन्हा दाखल ; राजकीय पदाधिकाऱ्यासह काहींना वगळल्याची चर्चा क्रेटा कारसह 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर (रोहन भिउंगडे) : वर्ष अखेर साजरा करत जुगार खेळणाऱ्यांवर राधानगरी पोलिसांनी 31 डिसेंम्बर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास…

चुलत भावानेच गवताच्या गंजीला आग लावून केले नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : चुलत भावनेच गवताच्या गंजीला आग लावून 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद विजय शंकर राणे ( रा. हरकुळ खुर्द, भटवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी…

यादव साहेब ऑनलाईन जुगारावरील कारवाईचे “त्यांच्या” कुटुंबियांकडून होतेय अभिनंदन

विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या एजंटांवर नुकतीच 26 डिसेंबर रोजी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि कणकवली पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही कारवाई जरी लहान असली तरी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी…

गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कणकवलीतील दोघांना 2 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला.…

error: Content is protected !!