Category क्राईम

विवाहित प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्या सुखदेव बारीक ला जन्मठेप

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): पत्नी बरोबर असलेल्या प्रेम संबंधांस विरोध केला म्हणून पतीचा खून करणाऱ्या सुखदेव सोपान बारीक (वय ३०) राहणार बाजबेलेनी, ता. गोवरदंगा, जि. उत्तर २४ परगणा, राज्य पश्चिम बंगाल याला अतिरिक्त सत्र…

हेत येथील अपंग युवतीवर विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई

मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर- चांदूरकर यांच्या मागणीला यश वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील हेत गावातील एका अपंग मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून तीचा विनयभंग प्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री…

खारेपाटण येथे शिकारीला गेलेल्या तरुणाचा बंदुकीची गोळी लागून झाला मृत्यू…

खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण गुरववाडी येथे राहत असलेला नितीन सुभाष चव्हाण वय – ३८ या तरुणाचा मंगळवारी रात्री जंगलात शिकारीला गेलेला असताना बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.याबाबत घातपात झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे…

विनयभंग केल्याप्रकरणी विनायक मुंडये आणि उत्तम मुंडये यांना सात वर्षाचा सश्रम कारावास

दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला दंड न भरल्यास अधिक एक वर्ष सश्रम कारावास ओरोस (प्रतिनिधी): विनायक गणपत मुंडये (वय ६४), उत्तम गणपत मुंडये (वय ५८) दोन्ही राहणार पिंगुळी गोंधळपुर यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सात वर्षाचा सश्रम कारावास आणि…

अवैध खैरतोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुदीन आगरवडेकर याला वनविभागाकडून अटक

खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पीक अप देखील जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी): डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह तोड करून 18 मे पासून फरार असलेल्या आरोपी सुदीन श्रीराम आगरवडेकर याला काल वन विभागाने अटक केली. तसेच आरोपीने खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिक-अप…

कुडाळमधील हॉटेलच्या रूमवर आढळला महिलेचा मृतदेह

आत्महत्या कि घातपात याबाबत संभ्रम कुडाळ पोलीसांकडून तपास सुरु कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ शहरातील एका हॉटेलमध्ये आज मुंबईस्थीत महिलेचा मृतदेह आढळून आला. मात्र ही आत्महत्या कि घातपात याबाबत गुढ निर्माण झाले असून याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू…

लहान मुलीसह विवाहिता बेपत्ता ; पतीची पोलिसांत धाव

देवगड (प्रतिनिधी) : मिठबांव-फाटकवाडी येथे आपल्या आईकडे राहत असलेली नमिता बाळकृष्ण लोके (२६) ही विवाहीता आपल्या लहान मुलीसह बेपत्ता झाली आहे. ती २ जुन ला सायंकाळी घरातून बाहेर पडली. याबाबत पतीने देवगड पोलिस स्टेशन येथे खबर दिली आहे. बेपत्ता झालेल्या…

शासकीय कामात अडथळा आणत तलाठयाला मारहाण करणाऱ्या आरोपी नितीन नाईक चा अटकपूर्व जामीन नामंजूर

आरोपी नितीन नाईकवर अटकेची टांगती तलवार अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी, सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : कर्ली नदीपात्रात अनधिकृत वाळू उपसा वर कारवाई करताना शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल…

गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

१०,६२,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची धडक मोहीम कुडाळ ( अमोल गोसावी ) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत आज रविवार दिनांक ११ रोजी सायंकाळी ५: ३० वाजता देवसू येथील देवसू…

फोंडाघाट मध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त

हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कोथिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु.ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण…

error: Content is protected !!