सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी अरुण कुणकवळेकर यांचा संजय कदम यांच्या हस्ते सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अरुण कुणकवळेकर यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी रवींद्र पावसकर, पंढरी जाधव, देवेंद्र कसालकर, अंकुश किंजवडेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!