पडेल गावातील अंगणवाडी संरक्षक भिंत, स्वयंपाकगृह आधुनिकीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना तसेच जि.प.लघुपाटबंधारे मार्फत पडेल गावातील वारीकवाडी अंगणवाडी स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करणे आणि गावकरवाडी अंगणवाडी ला संरक्षक भिंत बांधणे या कामांचे भूमिपूजन स्थानिक जमीनमालक गणपत वारीक आणि संजय गावकर यांच्या हस्ते सरपंच भूषण पोकळे, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्वयंपाकगृह आधुनिकीकरण साठी 1 लाख 28,000- व गावकरवाडी अंगणवाडी केंद्राला संरक्षक भिंत बांधण्या साठी 1 लाख 87000 हजार निधी मिळाला आहे. यावेळी ग्रा.प.सदस्य श्री राजदीप वारीक, ग्रा.प.सदस्या सौ.शरयू अनुभवणे, सौ अदिती तानवडे, जमीन मालक श्री गणपत वारीक, श्री संजय गावकर, ग्रामस्थ अनंतशेठ पाटणकर,श्री.यशवंत वारीकदत्ताराम वारीक,महेश मणचेकर,विनायक देवधर,अंगणवाडी सेविका स्नेहल घाडी, सौ उर्मिला गावकर,सौअश्विनी पडेलकर, सौ दिपिका गावकर- अंगणवाडी मदतनीस,माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत तानवडे,बाळा गावकर नंदा गावकर,आशा सेविका रश्मी पडेलकर, सौ.दिपा देवरुखकर,सौ धनश्री अनुभवणे,सौ.प्रिय मिर्जुले,समृद्धी पडेलकर,पूजा वारीक,आरोही घाडी, इतर पालक व विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!