सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकाकडून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक युवक व महीला जखमी झाली. दोघांनाही उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात पाच वाजण्याच्या सुमारास बसस्टँड समोर घडला
सावंतवाडी एसटी स्टँडसमोर अपघात ; दोघे जखमी












