सावंतवाडी (प्रतिनिधी) : हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या, परब मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार २४ सप्टेंबर २०२३ रोजी सावंतवाडी संस्थान मराठा हॉल कुडाळ येथे परब समाजाची मुंबई कार्यकारीणी व सिंधुदूर्ग जिल्हा कार्यकारीणी व समाज बांधव यांची सकाळी १० वाजता बैठक होणार आहे तरी सर्व परब बांधावांनी उपस्थीत राहावे. असे आवाहन आर. एल. परब-कुडाळ यांनी केले आहे.
परब मराठा समाजाची २४ सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक












