सिंधुदुर्गात फक्त मोदींनाच पंतप्रधान पदासाठी समर्थन – आ.नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग 100 टक्के मोदी साहेबांना समर्थन देणारा जिल्हा आहे हे आजच्या संपर्क से समर्थन पदयात्रेतून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना खात्री पटली असेल.महाविजय 2024 संकल्प दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे याना आपण प्रचिती दिली आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी च पंतप्रधान होणार आहेत. अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी भाजपाच्या विजयाचा दृढविश्वास व्यक्त केला.

error: Content is protected !!