स्मार्ट लेन्स ऑप्टिकल ग्राहकांच्या सेवेत दाखल

फ्रेम व ग्लास खरेदीवर 60 % सूट

डॉ विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते झाले उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअर चे उदघाटन प्रतिथयश सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी अक्षय खोत, दुर्वा वरवडेकर, पूनम जगदाळे, रमेश जगदाळे आदी उपस्थित होते. कणकवली एसटी स्टँड समोर सुमनराज ट्रेंड सेंटर येथे बालाजी मेडिकल स्टोअर च्या बाजूला स्मार्ट लेन्स ऑप्टिकल स्टोअर ग्राहकांच्या सेवेत आजपासून दाखल झाले आहे. स्मार्ट लेन्स ऑप्टिकल ने ग्राहकांसाठी हटके ओपनिंग ऑफर दिली असून फ्रेम व ग्लास खरेदीवर तब्बल 60 टक्के सूट असणार आहे. अत्यंत दर्जेदार फ्रेम, ग्लास तसेच चष्मे माफक दरात ग्राहकांना पुरविले जाणार आहेत. स्मार्ट लेन्स ऑप्टिकल ला भेट देत ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!