चिंदर येथील लक्ष्मी एकनाथ पालकर यांचे निधन…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर पालकरवाडी येथील रहिवाशी लक्ष्मी एकनाथ पालकर यांचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आंबा व्यावसायिक रविंद्र उर्फ सोनू पालकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!