सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी पात्र !

मसुरे (प्रतिनिधी) : मुणगे येथील भगवती हायस्कुलचा आठवी तील विध्यार्थी सोहम प्रमोद हिर्लेकर याला ग्रामीण विभागातून माध्यमिक गटासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. हिंदळे गावच्या सोहम याने यापूर्वी एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविली होती. त्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!