फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ‘माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियान नुकतेच पार पडले.या मध्ये फोंडाघाट केंद्रातील १३ शाळांमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा *प्रथम क्रमांक* आला.तसेच प्रभागाच्या ६५ शाळांमध्ये नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचा दुसरा क्रमांक आला आहे.
त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.












