रुक्मिणी गांवकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे तांबळवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक कै. विठोबा काशिराम गांवकर यांच्या पत्नी रुक्मिणी गांवकर यांचे दिनांक २० सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले,सूना नातवंडे,असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!