माधवबाग कणकवली आयोजितहृदयरोग मधुमेह अति रक्तदाब लठ्ठपणा असलेल्या रुग्णांसाठी
संपूर्ण शरीर शुद्धीकरण पंचकर्म
1500 चे पंचकर्म फक्त 899 मध्ये
दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर
2024 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा
खालील लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी
हृदय रोगांची लक्षणे : हृदयाच्या झडपाच्या आजारांमध्ये दैनंदिन कामातही अशक्तपणा जाणवने, धडधडणे, छातीत दुखणे, पायाला सुज, अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास झालेले रुग्णांसाठी
मधुमेहाची लक्षणे : एकाकी होणारी वजनातील घट जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ दृष्टी अंधूक होत जाणे.
उच्चरक्तदाबा ची लक्षणे : चालताना दम लागणे, छातीत धडधडणे चक्कर आल्यासारखे वाटणे
दृष्टी दोष पायावर व चेहऱ्यावर सूज
लठ्ठपणा ची लक्षणे : खूप घाम येणे थायरॉईड सारख्या समस्या एलर्जी वजन जास्त वाढणे
वरील सर्व आजारांवर रॅडम शुगर, ECG तपासणी मोफत करण्यात येणार आहे
माधवबाग कणकवली (मुख्य शाखा)
डॉ. पल्लवी पाटील (MD आयुर्वेद) या मागील १२ वर्षापासून माधवबाग मध्येकार्यरत असून त्यांनी हजारो हृदयरोगी रुग्नांवर विना शस्त्रक्रिया उपचार केलेले आहेत या शिबिरामध्ये डॉ. पल्लवी पाटील स्वतः रुग्नांना मार्गदर्शन करनार आहेत. याचा लाभ सिंधुदुर्ग वासियांनी घ्यावा असे माधवबाग कणकवली (मुख्य शाखेतर्फे) आवाहन करण्यात येत आहे
पत्ता – माधवबाग कणकवली श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली
नाव नोंदणी आवश्यक
मोबा – 9373183888*
सोमवार बंद











