राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विजयासाठी कंबर कसली

कसवण येथे बैठक घेत केला प्रचार

कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यात फिरत असताना गाव कसवण येथे बैठक घेऊन आमदार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून आणा असे संबोधित केले या प्रचाराच्या बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य विलास गावकर्,शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताडे,अंकुश मेस्त्री शहर अध्यक्ष इम्रान शेख,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, ,जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, सचिन अडुळकर,बाळू मेस्त्री, अनिकेत नाईक,,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

error: Content is protected !!