कळसुली गावडेवाडी येथील उ.बा.ठा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे हस्ते कळसुली गावामध्ये घेतला प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावडेवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते गणेश पाडावे, गीता पाडावे, राजश्री पाडावे, रेश्मा पाडावे, महेश पाडावे, रणजीत पाडावे, ऋतुजा पाडावे, अक्षया पाडावे, रमाकांत राऊत, रेशमी राऊत,अरुण राऊत, अश्विनी राऊत अक्षय राऊत राजेंद्र राऊत ऋतुजा राऊत सचिन राऊत गायत्री राऊत आनंद पाडावे अमृता पाडावे रामचंद्र पाडावे चैताली पाडावे प्रसाद सावंत प्रमोद सावंत शिवराम सावंत पुष्पावती सावंत महेश राणे,सागर दळवी समीर सावंत यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी उपस्थित सचिन पारधी, अतुल दळवी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!