सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बजावला मतदानाचा हक्क

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना उबाठा चे नेते अतुल रावराणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.आचिर्णे येथील मतदानकेंद्रावर जात अतुल रावराणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अतुल रावराणे यांनी केले.

error: Content is protected !!