कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी फोंडाघाट येथील मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी साठी आज मतदान होत असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.सर्व मतदारांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मजबूत करण्यासाठी योग्य उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी केले आहे.
शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी केले मतदान











