कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस एसपी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.नवीन कुर्ली वसाहत येथील मतदानकेंद्रावर जात अनंत पिळणकर यांनी सहकुटुंब मतदान केले. बंधू विष्णू पिळणकर यांनीही मतदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस एसपी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी बजावला मतदानाचा हक्क











