महिला वर्गाच्या मोठयाच्या मोठया रांगा
आचरा (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक मतदानाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिंदर गावात दुपारी 1 वाजेपर्यंत गावठाणवाडी बूथ वर 26%, चिंदर बाजार बूथवर 37% 76 तर भटवाडी बूथ वर 42.71% मतदान झाले. सकाळ पासून महिला वर्गाच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी पर्यंत मतदानाचा वेग वाढेल असा अंदाज आहे.