नामदार नितेश राणेंना मंत्रिपद कारभाराच्या पहिल्या दिवशी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्रींनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी नामदार नितेश राणे यांचे विधिमंडळात आगमन झाले. मिलिंद मेस्त्री यांनी यावेळी मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!