काळसे हायस्कुलचे माजी शिक्षक दिलीप मयेकर यांचे निधन

चौके (प्रतिनिधी) : काळसे गावचे सुपुत्र व काळसे हायस्कुलचे माजी शिक्षक दिलीप मधुकर मयेकर वय 61 वर्षे यांचे सोमवार दिनांक 31 मार्च रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे.

error: Content is protected !!