भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते चिंदर पालकरवाडी चव्हाण घर रस्त्याच्या कामाचा  शुभारंभ….!

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या चिंदर पालकरवाडी चव्हाण घर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरपंच स्वरा पालकर-महंकाळ, जिल्हा भजन संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा ओ. बी. सी सचिव प्रकाश मेस्त्री, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष हिमाली अमरे, तालुका चिटणीस दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, अजित साटम, परेश चव्हाण, शिशीर पालकर, विभावरी चव्हाण, हरि चव्हाण, महेश गोलतकर, संजय लोके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!