कै. संजय राऊळ स्मरणार्थ रक्तदान शिबीर उद्या ८ डिसेंबर रोजी

सनराईज सामाजिक संस्था आडवलीचे आयोजित

आचरा (प्रतिनिधी) : सनराईज सामाजिक संस्था आडवली आयोजित कै. संजय राऊळ स्मरणार्थ रक्तदान शिबीर उद्या सोमवार ८ डिसेंबर रोजी मातोश्री मंगल कार्यालय, आडवली तिठा येथे सकाळी ९.३० ते १ वाजेपर्यंत आयोजित केले असून अधिक माहितीसाठी तुषार चव्हाण ९४०५७३६९२० व गणेश मालंडकर ९४२०७४३५६४ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे पुण्यदान करावे असे आवाहन सनराईज सामाजिक संस्था आडवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!