खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी केन्द्रीय मंत्री खासदार नारायण राणे आज दुपारी मुंबई येथून विमानाने चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे 3.30 वा. आल्यानंतर खा. नारायण राणे कणकवली येथील ओंमगणेश निवासस्थानी प्रस्थान व मुक्काम असा खा. राणे यांचा दौरा कार्यक्रम आहे. असे खा. राणे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!