तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला,सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनानिमित्त “गेलंय भजनाक, पोहचलय लग्नाक” ही एकांकिका सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे इतर कलाकारांनी आपापली कला सादर केलीसिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला,
सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनानिमित्त “गेलंय भजनाक, पोहचलय लग्नाक” ही एकांकिका सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे इतर कलाकारांनी उखाणे, गजाली, एक पत्री नाटक, गायन अशाप्रकारे आपापली कला सादर केली, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला,
सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनानिमित्त “गेलंय भजनाक, पोहचलय लग्नाक” ही एकांकिका सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे इतर कलाकारांनी आपापली कला सादर केलीसिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनी मालवणी भाषा दिन साजरा करण्यात आला,
सिंधुदुर्ग भवन डांगे चौक थेरगाव येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ नाट्य सिंधू विभागाच्या वतीने स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिनानिमित्त “गेलंय भजनाक, पोहचलय लग्नाक” ही एकांकिका सादर करण्यात आली, त्याचप्रमाणे इतर कलाकारांनी उखाणे, गजाली, एक पत्री नाटक, गायन अशाप्रकारे आपापली कला सादर केली,
चंद्रकांत गायकवाड,यशवंत गावडे,संतोष गावडे,राजेश कांडर,विद्या मेस्त्री,स्वाती गावडे, प्रदीप कोरगावकर, विजय आयरे, रुपेश कानेकर,कु. आर्वी गावडे या कलाकारांनी सहभाग घेतला,
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, नाट्य सिंधूचे अध्यक्ष राजेश कांडर,उपाध्यक्ष अरुण दळवी, महादेव कवितके, प्रमोद राणे, परशुराम प्रभू,अशोक राणे, दीपक राणे, नरेंद्र धुरी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,












