तरंदळे धरणावर भाजपच्या वतीने स्वच्छता अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : मोदी @12 च्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील पर्यटन च्या माध्यमातून विकसित होणारे तसेच अनेक पर्यटक या तरंदळे धरणावर पर्यटन च्या निमित्ताने येतात, त्याची स्वच्छता राखून स्वछते चा संदेश देताना आज तरंदळे धरण येथे स्वच्छता अभिमान भाजपा च्या वतीने करण्यात आले यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपाध्यक्ष संदीप सावंत, कणकवली पंचायत समिती सदस्य संजना राणे, समीर प्रभुगावकर, महेश सावंत, तरंदळे सरपंच सुशिल कदम, युवा मोर्चा अध्यक्ष सर्वेश दळवी, अभय गावकर, सुदर्शन नाईक, उपसरपंच शुभावली सावंत, बूथ अध्यक्ष संदेश सावंत, ग्राम पंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, डॉ.सत्यवान राणे, राजाराम सावंत, गजानन सावंत, किरण सामंत, यशवंत इकाळे, संतोष कदम, बाजी सावंत, वेदान कदम, भीमसेन दळवी, उपस्थित होते.

error: Content is protected !!