चिंदर भाजपचा स्तुत्य उपक्रम…..!

गावातील जि. प. शाळा, आरोग्य उपकेंद्र येथे छत्री वाटप…!

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिंदरच्या वतीने चिंदर गावातील चिंदर नं १, अपराज कोंडवाडी, पडेकाप, चिंदर बाजार, कुंभार वाडी, भटवाडी, लब्देवाडी, तेरई, सडेवाडी, पालकरवाडी, गावडेवाडी आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र येथे छत्री वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, भाई तावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी दिगंबर जाधव, निशांत पारकर, संतोष अपराज, जान्हवी घाडी, प्रिया पालकर, सर्वेश अपराज, शंकर अपराज, शशिकांत सावंत, चंद्रशेखर पाताडे, शिशिर पालकर, सुनिल पाताडे, वैशाली चव्हाण, सानिका चिंदरकर, निखिल माळगांवकर, प्रिया पालकर, संजय लोके, किरण कांबळी, आबा लब्दे, विनोद लब्दे, सुभाष सावंत, रामचंद्र कुबल, सचिन तवटे, उज्ज्वला पवार, नंदकुमार जुंधळे, शुभांगी खोत, अशोक घोलप, संतोष राठोड, योजना माळगांवकर, लक्ष्मी चिंदरकर, संतोष सावंत, निशिगंधा वझे, दामिनी पाताडे, निलिमा घाडी, विनिता मसुरकर, अमृता तोरसोळकर, सुनंदा अपराज, नंदिनी पावसकर, दिलीप मेस्त्री, वासंती मेस्त्री, शालिनी घागरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!