बांद्यात संत सोहिरा स्मारक मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बुधवार दि.२९ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी नाथांची नित्य पुजाअर्चा ,सकाळी १० वाजता नाथांच्या पादुकांवर अभिषेक,११ वाजता संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन ,

सायंकाळी ४ वाजता नाथांचा मठाभोवती पालखी प्रदक्षिणा सोहळा त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होणार आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिर बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!