गोवा दौऱ्यावर आलेल्या श्रीमती पवार यांचे दाबोलीम विमानतळ येथे केले स्वागत
कणकवली (प्रतिनिधी) : गोवा राज्यात दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेसिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दाबोली विमानतळ येथे स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग मधील संघटनात्मक कामाबाबत औपचारिक चर्चा झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, मालवण तालुका अध्यक्ष नाथ मालनकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव शफीख खान, ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर कुडाळ शहर अध्यक्ष विराज बांदेकर सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग,युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा सचिव सतीश पाताडे प्रसाद कुलकर्णी, महिला जिल्हा उपाध्यक्ष उज्वला येवलेकर,देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान,शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,वैभव वाडी तालुकाध्यक्ष वैभव राव राणे, कुडाळ तालुका उपाध्यक्ष बंटी परब, आदी उपस्थित होते.











