आंबोलीत वाहतूक करणारा कॅन्टर पलटी

आंबोली (प्रतिनिधी): आंबोली येथील जकातवाडी हायस्कूल समोर पुट्टे वाहतूक करणारा गोठ्यातून कोल्हापूर येथे जाणारा कॅन्टर आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास पलटी झाला. घडलेल्या दुर्घटनेत कॅन्टर चालक किरकोळ जखमी झाला असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!